Self Confidence Poem in Marathi मी आता पुन्हा........
चंद्रा ताऱ्यांना सुध्दा हेवा वाटेल
असं आयुष्य मी नव्याने उभारणार......!
यश्याच्या सीमांदेखील मी माझ्या
इच्छेने बदलणार....!
तुम्ही आता बघाच..
मी कसा फुलपाखराप्रमाणे जीवनाचा आंनद लूट्नार
आणि घारीचे पंख लावुन उंच उंच आकाशी भरारी घेणार
मी आता पुन्हा आकाशाला गवसणी घालणार.......

0 comments:
Post a Comment